महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हे महाविद्यालयाचे आद्य कर्तव्य समजून महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
त्यासाठी र्वषारंभी वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे विभाजन करून प्रत्येक प्राध्यापकांना विद्यार्थ्यांचे पालकत्व सोपवण्यात येते त्यानुसार पालक शिक्षक वर्षभर त्यांना मार्गदर्शन व मदत करतात.
महाविद्यालयातील समस्येविषयी निर्भीडपणे तक्रार दाखल करता यावी म्हणून प्राचार्यकक्षा बाहेर तक्रार पेटी आहे त्याचा वापर करून विद्यार्थी आपली तक्रार मांडू शकतात. या व्यतिरिक्त ते आपली तक्रार तक्रार निवारण समितीकडे मांडू शकतात किंवा फो.नं. (02421) 299015, 240105, Email: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. यावर सुध्दा तक्रार दाखल करू शकतात.
Anti-Ranging Committee
Dr. Shivanand T. Jadhav | Chairman |
Mr. Raju D. Mhetre | Presiding Officer |
Dr. Onkar B. Khiste | Member |
Mr. Amol B. Jaybhave | Member |
Women Grievance Redressal Committee
Dr. Shivanand T. Jadhav | Chairman |
Dr. Neeta R. Bawne | Secretary |
Mr. Dhananjay R. Jawalekar | Presiding Officer |
Smt. Urmila Bangar | Member |
Smt. Vaishali Kulkarni | Member |